Braces / Clip Full information in Marathi ( दातांच्या पिना बद्दल संपूर्ण माहिती ) Braces india , which braces is good
नमस्कार हे article खास त्या लोकांसाठी आहे ज्यांना braces लावायचे आहेत पण मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत. तुम्हाला या article मध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटून जाईल. • Braces काय असतात ?? Braces म्हणजे दाताला लावणारी पिन किंवा क्लिप. ही एक दात उपचार पद्धत आहे ज्यामध्ये दातांना पिन लावून वेडे वाकडे दात सरळ केले जातात. ही एक natural पद्धत आहे ज्यामध्ये काही कालावधी साठी दाताला पिना लावण्यात येतात. • Braces साठी योग्य वय काय आहे?? Braces हे सगळ्या वयोगटातील व्यक्ती साठी आहे. साधारनता जे Teenager असतात त्यांच्या मध्ये फार दिसायला मिलते. Braces साठी योग्य वय बघितल्यावर असं लक्षात येईल की जेव्हा तोंडामध्ये दोन्ही प्रकारचे दात असतात म्हणजेच की दूध दात आणी मोठे दात. या वयोगटातील कालावधी ला mixed Dentition period असं म्हणतात. • Braces किती प्रकारचे असतात ?? Braces मध्ये बरेच प्रकार आहेत त्यामध्ये 1 ) metal braces 2) Ceramic braces 3) Self aligned braces 4) Aligner braces Note: या सगळ्यावर एक विशेष Article मिळेल तुम्हाला. • Braces / क्लिप बसवल्यावर खूप त्रास हो...